ऑर्किड सिटी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी रोलर स्केटिंगसाठी कर्नाटकात

अमरावती – आर्किड सिटी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी सी.बी.एस.सी. झोन २ मध्ये रोहित मरसकोल्हे, स्वराज गिरी, मल्हार मुरतकर, निनाद मातकर, सम्राट भालचक्र हे रोलर स्केटिंग स्पर्धेत सहभागी होण्याकरिता कर्नाटक येथे दिनांक १८/१०/२०२३ ला अमरावती येथून रवाना झाले. त्यांच्या यशाकरिता शाळेची व्यवस्थापन समिती मा.गौरी  देशमुख मॅडम, ममता ठाकरे, मा.अंगद सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा राठोड  तसेच  शाळेच्या क्रीडा शिक्षिका सौ.जया भाकरे यांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचाली करिता हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top