बजाज चौकातील उड्डाण पुलाचे गर्डचे काम शनिवारी
शनिवारी पहाटे तीन तासाचा मेगाब्लॉक वर्धा/रवींद्र लाखे- बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या बांधकामाला जवळपास आज ८ वर्षां पुर्ण झाले. या पुलाचे काम आज अंतिम टप्प्यात असल्याने शनिवारच्या मध्यरात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत पुलाचे गर्डर लॉन्चिंगचे काम करण्यात येणार आहेत.यासाठी तीन तासाचा मेगाब्लॉक ची परवानगी रेल्वे विभागाने दिली आहे. मागील आठवड्यात या उड्डाण …