Author name: Admin

अंतिम सामन्यात डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय विजयी

श्री शिवाजी शिक्षण संस्था मुख्य कार्यालय ठरला उपविजेता संघ अमरावती/प्रतिनिधी- श्री शिवाजी शिक्षण संस्था मुख्य कार्यालय आणि डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांच्यात झालेल्या क्रिकेट मॅच च्या अंतिम सामन्यांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाने विजय मिळवला असून श्री शिवाजी शिक्षण संस्था मुख्य कार्यालयाचा संघ उपविजेता ठरला आहे.डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या …

अंतिम सामन्यात डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय विजयी Read More »

डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळा

अमरावती/ प्रतिनिधी -डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन नुकतेच डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात यशस्वीरित्या करण्यात आले.6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2024 यादरम्यान घेण्यात आलेल्या चार दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विद्यार्थी …

डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळा Read More »

आ. रोहित पवार यांच्या चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र विरोध

पक्ष उतरला रस्त्यावर, सूडाच्या कारवाईचा निषेध अमरावती/ प्रतिनिधी-राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावती येथील येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन निषेध केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या मांडून मांडून या चौकशीप्रकरणी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अमरावती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निवासी निवेदन देऊन रोहित पवार यांच्या …

आ. रोहित पवार यांच्या चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र विरोध Read More »

डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची अक्सा मिर्झा ठरली प्रथम पुरस्काराची मानकरी

राष्ट्रीय पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा अमरावती /प्रतिनिधी- छत्रपती संभाजी नगर येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पावर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेत अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.अक्सा मिर्झा हिने प्रथम पुरस्कार प्राप्त केला.बाराव्या राष्ट्रीय पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेत डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या चमूने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करून …

डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची अक्सा मिर्झा ठरली प्रथम पुरस्काराची मानकरी Read More »

अभिरुप युवा संसदेमधून विद्यार्थ्यांचा नेतृत्व विकास -डॉ. व्हि.जि. ठाकरे

बुलढाणा जिल्ह्याने पटकाविला प्रथम क्रमांक अमरावती/प्रतिनिधी – युवक बिरादरी व शिवाजी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयांमध्ये अभिरूप युवा संसद स्पर्धेचे आयोजन दिनांक 31 जानेवारीला करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्यातील 15 महाविद्यालयाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य, संसदीय व्यवस्थेची माहिती, संवाद व प्रतिपादन कौशल्य, शाश्वत विकास व …

अभिरुप युवा संसदेमधून विद्यार्थ्यांचा नेतृत्व विकास -डॉ. व्हि.जि. ठाकरे Read More »

मी मुर्खांना उत्तरे देत नाही

राऊतांच्या ‘त्या’ बालिश वक्तव्यावर फडणवीस संतापले मुंबई : अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला. मात्र विरोधकांचे पोटशूळ काही थांबलेले नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीराम मंदिराच्या बांधकामाबाबत केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. आयुष्यात मी एक गोष्ट पाळतो की मी मु्र्खांना उत्तर देत नाही, अशा शब्दांत त्यांनी संजय राऊतांना …

मी मुर्खांना उत्तरे देत नाही Read More »

नागपूरच्या इग्नू रिजनल सेंटरच्या विद्यार्थ्यांनी पटकावला फिरता चषक

स्व. माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा रितेश तिवारी,सौरभ गुळदे, अनिरिद्ध तळेगावकर पुरस्काराचे मानकरी अमरावती/प्रतिनिधी रिजनल सेंटरच्या चमू ने पटकावला.वैयक्तिक गटात नागपूर येथील रितेश तिवारी याने प्रथम तर सौरभ गुळदे अमरावती, आशुतोष तळेगावकर पुरस्काराचे मानकरी ठरले.डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती व स्व. माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन …

नागपूरच्या इग्नू रिजनल सेंटरच्या विद्यार्थ्यांनी पटकावला फिरता चषक Read More »

बिबट्याच्या कातडीचे तस्करी करणारे गजाआड

नागपूर व परतवाडा वनविभागाची मोठी कारवाई अचलपूर /प्रतिनिधी–राजस्व आसूचना निर्देशालय नागपूर येथील पथक व परतवाडा वनविभाग यांच्या संयुक्त कारवाई ने अरुणोदय लॉज वर काही व्यक्ती बिबट्याच्या कातडीची तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली .या नुसार संयुक्त कारवाई करीत रचलेल्या सापळ्यात चार आरोपीसह बिबट्याची कातडी व एक चारचाकी वाहन क्रमांक OR.09.M-3739 जप्त केले आहे. या संदर्भात …

बिबट्याच्या कातडीचे तस्करी करणारे गजाआड Read More »

नरसाळा शेतशिवारात महिलेची हत्या

परतवाडा पोलीसांनी आरोपीला केली तात्काळ अटक अचलपुर/प्रतिनिधी – परतवाडा – धारणी मार्गावरील परतवाडा शहरा लगत च्या नरसाळा शेत शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार , परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येनाऱ्या गौरखेडा (कुंभी ) येथील अजय जाधव याने राजू गोयल यांचे लागवण ने शेत केले आहे.धारणी मार्गावरील गौरखेडा गावाजवळील नरसाळा …

नरसाळा शेतशिवारात महिलेची हत्या Read More »

पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला एका स्वाभिमानी पत्रकारास मारहाण

अमरावती मधील घटना; आरोपी अटक अमरावती/प्रतिनिधीपत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला अमरावती शहरातील जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात वृत्त संकलन करण्याकरिता गेलेल्या युवा पत्रकारास तेथील वराह च्या मालकाने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना दुपारी उघडकीस आली. या घटनेचा अमरावती शहरातील संपूर्ण पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशावरून संबंधित आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली …

पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला एका स्वाभिमानी पत्रकारास मारहाण Read More »

Scroll to Top