Author name: Admin

सामाजिक ,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात स्व. रतनकुमारजी चौधरी यांचे महत्वपूर्ण योगदान – माजी प्राचार्य अरविंद वानखडे

अचलपूर/प्रतिनिधी-सामाजिक ,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदानासह सामान्य माणसाचा मदतीसाठी सदैव तत्पर राहून पब्लिक वेल्फेअर सोसायटीचे माजी अध्यक्ष स्व.रतनकुमारजी चौधरी यांचे महत्वपूर्ण योगदान सदैव स्मरणात राहणार असल्याचे मत आज राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये स्व. रतनकुमारजी मदनगोपालजी चौधरी यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात माजी प्राचार्य अरविंद वानखडे यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून …

सामाजिक ,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात स्व. रतनकुमारजी चौधरी यांचे महत्वपूर्ण योगदान – माजी प्राचार्य अरविंद वानखडे Read More »

अमरावतीत क्राईम रिपोर्टर असोशिएशनची स्थापना

अमरावती- गुन्हेगारी जगतातील संपूर्ण घडामोडी लोक दरबारी पोहोचविणे आणि या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित जीवन जगण्यासाठी मागदर्शन करणे, याच मूळ उद्देशातून स्थापन झालेल्या क्राईम रिपोर्टर असोशियन, अमरावतीची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली.अमरावतीत क्राईम रिपोर्टर असोशिएशन ही संघटना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणीबध्द करण्यात आली आहे. या माध्यमातून समाज हिताचे उपक्रम राबविले जाणार आहे. क्राईम रिपोर्टर असोशिएशनच्या …

अमरावतीत क्राईम रिपोर्टर असोशिएशनची स्थापना Read More »

हिराबंबई सर्कलमध्ये वाघाचा मृत्यू

अमरावती-एकीकडे अमरावती शहरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे वन्यक्षेत्रात वन्यजीव सुरक्षित नसल्याचे चित्र मेळघाट प्रादेशिक वनविभाग परतवाडा अंतर्गत सुसर्दा वनपरिक्षेत्रात हिरा बंबई सर्कलमध्ये झालेल्या वाघाच्या मृत्यूमुळे स्पष्ट झाले आहे.गेल्या पंधरवड्यापासून अमरावती जिल्ह्यात बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांनी हैदोस घातला आहे. व्हीएमव्ही परिसरातील मनीपूर लेआउâटमध्ये बिबट तर दस्तूरनगर चौकात सायाळ यांचा मुक्तसंचार सुरू …

हिराबंबई सर्कलमध्ये वाघाचा मृत्यू Read More »

चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी सुरू करा

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली मागणी अमरावती-सोयाबीनच्या उत्पन्नात झालेली घट, सध्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असलेले सोयाबीनचे बाजारभाव आणि शेतकर्‍यांची मागणी विचारात घेता, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू करण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. तसेच आवश्यकता असल्यास याबाबतचा प्रस्ताव केंद्र …

चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी सुरू करा Read More »

अमरावतीत क्राईम रिपोर्टर असोशिएशनची स्थापना

अमरावती- गुन्हेगारी जगतातील संपूर्ण घडामोडी लोक दरबारी पोहोचविणे आणि या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित जीवन जगण्यासाठी मागदर्शन करणे, याच मूळ उद्देशातून स्थापन झालेल्या क्राईम रिपोर्टर असोशियन, अमरावतीची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली.अमरावतीत क्राईम रिपोर्टर असोशिएशन ही संघटना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणीबध्द करण्यात आली आहे. या माध्यमातून समाज हिताचे उपक्रम राबविले जाणार आहे. क्राईम रिपोर्टर असोशिएशनच्या …

अमरावतीत क्राईम रिपोर्टर असोशिएशनची स्थापना Read More »

कालवाडीच्या युवकाची सिमा सुरक्षा दलात निवड

गांवक-यांनी दिला जल्लोषात निरोप अकोट –येथून जवळच असलेल्या कालवाडी येथील तरुण चि.करण रविंद्र हिंगणकर यांची भारतीय सीमा सुरक्षा दलात(BSF) निवड झाली आहे.या निवडीबद्दल गांवक-यांत आनंद व्यक्त होत आहे. येथील उद्योजक रविंद्र उत्तमराव हिंगणकर यांचा मुलगा करण पदवीधर असून त्यांने सैन्य दलाची परिक्षा उतिर्ण झाल्याने त्याला देश सेवेची संधी प्राप्त झाली.दि.२६ ला तो गुजरात राज्यातील येथे …

कालवाडीच्या युवकाची सिमा सुरक्षा दलात निवड Read More »

जिल्ह्याचे अमृत कलश दिल्ली येथील अमृतवाटिकेसाठी रवाना

अमृत कलश पदयात्रेमुळे शहरात उत्साहाचे वातावरण जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती यवतमाळ – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘माझी माती माझा देशअभियानांतर्गत शहरात जिल्हास्तरीय अमृत कलश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा पोस्टल मैदान ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या पदयात्रेचा समारोप करुन जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष …

जिल्ह्याचे अमृत कलश दिल्ली येथील अमृतवाटिकेसाठी रवाना Read More »

सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोटचा अजब खाक्या?

अकोट नाका ते पोपटखेड रोड आय.टी.आय च्या निर्मितीत सोडले ३०० मिटरचे ठिगळ… अकोट ( मोबिन शेख )-सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोटच्या रस्ते, ( पुल इमारती अश्या विविध प्रकारच्या विकास कामांमध्येच अपुर्ण पुल अपुर्ण इमारती अपुर्ण रस्ते असे सदैव विचित्र कामे पहावयास मिळत असून सतत १० . वर्षापासुन आकोट च्या विकास कामांची गंगा सुरू असुन मात्र जेथे …

सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोटचा अजब खाक्या? Read More »

एनसीईआरटीच्या पुस्तकात आता ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’

नवी दिल्ली – नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात एनसीईआरटीच्या पुस्तकातून ‘इंडिया’ शब्द हद्दपार होऊन त्याऐवजी ‘भारत’ शब्द येणार आहे. एनसीईआरटीने त्यांच्या अभ्यासक्रमातून, पाठ्यपुस्तकातून ‘इंडिया’ शब्द हटवून त्याजागी ‘भारत’ शब्द घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात संबंधित संस्थेकडून जी पुस्तके येतील त्यात …

एनसीईआरटीच्या पुस्तकात आता ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ Read More »

World Cup 2023….

आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने भारताच्या किंग कोहलीलाही टाकले मागे मुंबई-देशात २०२३चा विश्वचषक सुरू आहे. क्रिकेटच्या या महाकुंभात अनेक रेकॉर्ड बनत आहेत तसेच तोडले जात आहेत. या विश्वचषकात आतापर्यंत भारत आणि द. आफ्रिकेच्या फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. द. आफ्रिकेचे फलंदाज खासकरून भारतात शानदार खेळ करत आहेत. २०२३च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत द. आफ्रिकेच्या …

World Cup 2023…. Read More »

Scroll to Top