Author name: Admin

विष प्राशन केलेल्या तरुणीची रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

हिंगणघाट-तालुक्यातील अल्लिपुर येथिल विष प्राशन केलेल्या १७ वर्षीय तरुणीची सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती २० ऑक्टोबर रोजी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अल्लिपूर येथिल मृतक वैष्णवी रामदास भलमे वय १७ वर्ष रा अल्लीपुर हिने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तिला उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम येथे भरती केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू …

विष प्राशन केलेल्या तरुणीची रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू Read More »

आगेत खाक झालेल्या कुटुंबाला आ. रवी राणांचा मायेचा हात

सर्व दौरे रद्द करून आ.राणांनी केली आर्थिक मदत अमरावती –बेलपुरा या भागात असणारे दुबेकर कुटुंबावर 20 ऑक्टोंबर रोजी दुःखाचा डोंगर कोसळला त्यामागचे कारण म्हणजे दुबेकर कुटुंब हे बेलपुरा येथील रहिवासी असून दुबेकर कुटुंबाचे परिस्थिती ही अतिशय हालाखीची , मोलमजुरी करून आपले कुटुंब चालविणारे पुष्पा बबन दुबेकर,बबन देविदास दुबेकर व त्यांचा मुलगा अलोक असा परिवार आहे.अशातच …

आगेत खाक झालेल्या कुटुंबाला आ. रवी राणांचा मायेचा हात Read More »

भाजपा युवा मोर्चा ची कार्यकारिणी जाहीर

शहरातील एकूण 48 तरुणांची विविध पदावर नियुक्ती अमरावती –भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती शहर जिल्हा यांच्या नेतृत्वात व अध्यक्ष अमरावती शहर जिल्हा आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या मार्गदर्शनात युवा मोर्चा कार्यकारणी शहर जिल्ह्याची जम्बो कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. या जम्बो कार्यकारणीमध्ये भाजपा अमरावती शहर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष पदावर कौशिक अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात …

भाजपा युवा मोर्चा ची कार्यकारिणी जाहीर Read More »

भाजपाने केला महाविकास आघाडीचा निषेध

वर्धा येथील महात्मा गांधी पुतळा परिसरात कंत्राटी पद्धतीने भरतीच्या कारणावरुन भाजपा वर्धा जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी महाविकास आघाडीचा निषेध नोंदवला.यावेळी जोरदार नारेबाजी करण्यात आली. यावेळी आ.भोयर जिल्हाध्यक्ष सुनील गफाट तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बालीका लैंगिक अत्याचार प्रकरणी वृद्ध नराधमास अटक

घडलेल्या घटनेने जनसामान्यात संतप्त उमरखेड-मागील नऊ दिवसापूर्वी शाळेत सोडण्याच्या बहाण्याने एका अकरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. परत अशाच प्रकारची घटना १९ ऑक्टोबर बुधवारी दुपारी दीड वाजल्याच्या दरम्यान घडली असल्याबाबतची तक्रार पीडित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी उमरखेड पोलिसात दाखल केली. यावरून २० ऑक्टोबर रोजी उमरखेड पोलिसात पोक्सो (बाल लैंगिक अत्याचार) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल …

बालीका लैंगिक अत्याचार प्रकरणी वृद्ध नराधमास अटक Read More »

जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व म.रा.वि.मंडळ कार्यालयावर मोर्चा

विविध संघटनांच्या वतीने निवेदन यवतमाळ –जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व म.रा.वि.मंडळ यांचे कार्यालयावर २०ऑक्टोबर रोजी खरडगाव ता.नेर येथील पंकज दुर्योधन करडे यांना चार आरोपींनी घातपात करुन मारल्या प्रकरणी खरडगांव व परीसरातील गावातील सर्व समाजाचे शेतकरी ,गावकरी,मित्र मंडळी व सकल धनगर समाज यवतमाळ जिल्हा यांचे वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी, यवतमाळ पोलीस अधीक्षक व म.रा.वि.मंडळ या तीनही कार्यालयावर भव्य संख्येने …

जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व म.रा.वि.मंडळ कार्यालयावर मोर्चा Read More »

प्रबोधना सोबत गाजले हास्य कविसंमेलन

हास्य कवि संमेलनाला विनोदी कथाकार नरेंद्र इंगळे , कवी विलास ठोसर , गझलकार चंद्रकांत महाजन , कवयीत्री स्वाती महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलन करून करण्यात आले. कवी विलास ठोसर यांनी काही विनोदी किस्से सांगत शेतीमातीच्या निळ्या अभाळी या रचनेने कवी संमेलनाची सुरवात केली. तसेच त्यांनी प्रबोधनपर रचने सोबत झुरनी, लेकं या …

प्रबोधना सोबत गाजले हास्य कविसंमेलन Read More »

इस्रोचं गगनयान चाचणी उड्डाण यशस्वी

बंगळुरु : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) महत्त्वपूर्ण मानवी अवकाश मोहिमेच्या तयारीसाठीची पहिली चाचणी आज (शनिवार) यशस्वी करण्यात आली. टेस्ट व्हेईकल (TV-D1) या एकाच टप्प्यातील इंधन रॉकेटचे आज १० वाजता यशस्वी करण्यात आले. ‘गगनयान’ या भारताच्या मानवी अवकाश मोहिमेत अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री ‘टीव्ही-डी१’मधील ‘क्रू मोड्यूल’द्वारे घेण्यात येणार आहे. या चाचणी उड्डाणाच्या यशामुळे उर्वरित चाचण्या आणि मानवरहित …

इस्रोचं गगनयान चाचणी उड्डाण यशस्वी Read More »

१७ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू

मृतदेह स्वीकारण्यास नकार अमरावती-एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. डॉक्टर आणि वार्ड क्र. १ मध्ये कार्यरत कर्मचार्‍यांच्या हलगर्जिपणाला ‘ती’ बळी पडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे संबधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार देत रुग्णालयात नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.प्राप्त माहितीनुसार रोशनी केश तिडके (१७ रा. गोदेगाव ता.दारवा, जि. यवतमाळ) असे …

१७ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू Read More »

धक्कादायक….

आदिवासी महिलेच्या शवविच्छेदनाकरीता तब्बल २५ तास मृतदेहाची विटंबना; आ.पटेल यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार धारणी –मेळघाटात आरोग्य सुविधांवर अनेक वेळा टाहो फोडल्या जाते. मेळघाटातील कुपोषण हे जगप्रसिद्ध आहे.आरोग्य सुविधा वर कोट्यवधी रुपये खर्च करून मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या जीवनाशी खेळल्या जाते.आरोग्य सुविधा बाबत नेहमीच थट्टा केल्या जाते.त्यांना आरोग्य सुविधा च्या नावावर अमरावती मधील इरविन येथील जिल्हा रुग्णालयात रेफर …

धक्कादायक…. Read More »

Scroll to Top