Author name: Admin

बाजारगावातील सोलर कंपनीत स्पोट झाल्याने ९ कामगारांचा मृत्यू

मृतकात वर्धा जिल्ह्यातील दोन अमरावती जिल्ह्यातील एका महिलेचा समावेश नागपूर/वर्धा वृत्तसेवा –नागपूर अमरावती महामार्गावरील बाजारगाव शिवारातील रविवारी सकाळी ९ च्या सुमारास सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत मोठा स्फोट झाला. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. यात वर्धा जिल्ह्यातील दोन महिलांचा समावेश आहे. स्फोटातील मृतकांची नावे युवराज किसनाजी चारोडे, बाजारगांव ,ओमेश्वर …

बाजारगावातील सोलर कंपनीत स्पोट झाल्याने ९ कामगारांचा मृत्यू Read More »

नागपुरातील बाजारगाव सोलर कंपनीत स्पोट

स्फोटात 15 ते 16 जणांचा मृत्यू – अनेक कामगार जखमी नागपूर वृत्तसेवा : नागपूर अमरावती महामार्गावरील बाजारगाव शिवारातील रविवारी सकाळी 9 च्या सुमारास सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत मोठा स्फोट झाला. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. तर अनेक कामगार स्पोटात जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मृताची संख्या वाढण्याची शक्यता …

नागपुरातील बाजारगाव सोलर कंपनीत स्पोट Read More »

महाराष्ट्रातील बेरोजगारांना महिन्याला ३००० रुपयांचा भत्ता द्या

छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेचे अध्यक्ष ललित प्रभाकर नगराळे यांची मागणी अकोट – केंद्र व राज्य सरकार नोकऱ्यांच्या घोषणा करतात.मोजक्याचं जागा निघतात त्यामध्ये लाखो उमेदवार अर्ज करतात.मात्र बेरोजगार तरुण,तरुणींचा प्रश्न कायम राहतो.दिवसेंदिवस बेरोजगार तरुण,तरुणींची संख्या झपाट्याने वाढत आहे.युपीएससी, एमपीएससी,बॅंक,रेल्वे,पोलिस,आरोग्य भरती या क्षेत्रातील परीक्षांसह केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकर भरती केली जाते.त्यामध्ये १८ ते ३५ …

महाराष्ट्रातील बेरोजगारांना महिन्याला ३००० रुपयांचा भत्ता द्या Read More »

आई वडिलांनी मुलांना संस्कारीत करण्याआधी स्वतः संस्कारीत व्हावे – प.पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराज

ईसीई मानव सेवा ऊर्जा पुरस्कार २०२३ प.पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराजांच्या हस्ते प्रदान अमरावती/प्रतिनिधी- मध्य भारतातील अग्रणी सोलर पॅनल निर्माता कंपनी ईसीई इंडिया एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चा १४ वा वर्धापन दिवस गेल्या शुक्रवार दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी अमरावती येथील अभियंता भावनात अतिशय जोमात साजरा झाला. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील …

आई वडिलांनी मुलांना संस्कारीत करण्याआधी स्वतः संस्कारीत व्हावे – प.पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराज Read More »

घरघुती वादातून भाच्याने केली मामाची हत्या

आकोली हेटी येथील घटना सेलू-सेलू पोलीस स्टेशन हद्दीतील आकोली हेटी येथे घरघुती वादातून भाच्याने मामाची हत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली सुधाकर जनार्दन लोहवे वय 45 वर्षे असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.याबाबत प्राप्त माहितीनुसार मृतक सुधाकर लोहवे यांची पत्नी काही दिवसांपूर्वी गावातील तरूणा सोबत पळून गेली असता ते दोघेही गावातच वास्तव्यास असल्याची …

घरघुती वादातून भाच्याने केली मामाची हत्या Read More »

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळच करा – आ.संजय केळकर

शासन सकारात्मक असल्याची कामगार मंत्र्यांची माहीती वर्धा वृत्तसेवा:- राज्यातील सुमारे अडीच लाखाच्या घरात असणार्‍या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राज्य सरकारने स्वतंत्र कल्याणकारी मंडळच करावे अशी ठोस मागणी भाजपचे ठाण्याचे आमदार, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार संजय केळकर यांनी विधानसभेत केली. दरम्यान सरकार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करण्यासाठी सकारात्मक असुन लवकरच त्याबाबत मार्ग काढू असे आश्‍वाासन कामगार …

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळच करा – आ.संजय केळकर Read More »

शिव महापुराण कथेसाठी अमरावतीकरीता परतवाडा बस आगारातून स्वतंत्र २० बसेसची सेवा उपलब्ध

अचलपूर/वार्ताहरबडनेरा मतदार संघाचे आ.रवी राणा व अमरावती जिल्ह्याचे खा.नवनीत राणा यांच्या नेतृत्वात हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट चा वतीने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक तथा भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा यांची श्री शिव महापुराण कथा अमरावती येथे येत्या १६ डिसेंबर पासून ते २० डिसेंबर पर्यंत छत्री तलाव मार्गावरील हनुमान गढी येथे प्रारंभ होणार आहे. त्या अनुषंगाने अचलपूर तालुक्यातील …

शिव महापुराण कथेसाठी अमरावतीकरीता परतवाडा बस आगारातून स्वतंत्र २० बसेसची सेवा उपलब्ध Read More »

वर्षातील सर्वात मोठा जेमिनीड्चा उल्कावर्षाव

अमरावती –आकाशात १३ व १४ डिसेंबरच्या रात्री ११ वाजतापासून पहाटे ५ वाजेपर्यंत पूर्व दिशेला उल्का वर्षाव होतांना दिसेल. या उल्का वर्षावाला जेमिनीड्चा उल्का वर्षाव असे म्हणतात. हा उल्का वर्षाव लघू ग्रह ३२०० फेथनच्या कचर्‍यापासून तयार होतो. हा उल्का वर्षाव खगोलप्रेमिंना अगदी साध्या डोळ्यांनी रात्रभर पाहता येईल. यात १२० उल्का त्याही रंगीबेरंगी दर तासाला निर्माण होतात. …

वर्षातील सर्वात मोठा जेमिनीड्चा उल्कावर्षाव Read More »

नगरपंचायतींच्या स्वच्छतेसाठी धोरण ठरविणार

अ‍ॅड.ठाकूर यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा अमरावती-राज्यातील नगरपंचायती आणि नगरपालिका यांच्या घनकचरा व्यवस्थापनाबाबत आणि स्वच्छतेबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. याबाबतचे कामे व्यवस्थित रित्या होत नसल्याने त्याबाबतीत सरकारने सर्वकष धोरण ठरवण्याची गरज असल्याची मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ आ.अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत केली. ठाकूर यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सर्वकष धोरण ठरविले जाईल अशी ग्वाही सभागृहात …

नगरपंचायतींच्या स्वच्छतेसाठी धोरण ठरविणार Read More »

कुठलीही योग्य सुविधा नसताना विभागीय आयुक्तांची शासन विभाग प्रमुखांना नियोजनाची परवानगी

नियोजनाबद्दल विभाग प्रमुखांकडून अयोग्य उत्तरे अमरावती/विशेष प्रतिनिधी– प्रसिद्ध शिवभक्त तथा शिवमहापुराण कथेचे प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून येत्या १५ ते २० डिसेंबर पर्यंत हनुमान गढी येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. याच आयोजना निमित्त अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अमरावती विभागाच्या संपूर्ण शासन स्तरावरील विभागाची बैठक आयोजित …

कुठलीही योग्य सुविधा नसताना विभागीय आयुक्तांची शासन विभाग प्रमुखांना नियोजनाची परवानगी Read More »

Scroll to Top