Author name: Admin

बजाज चौकातील उड्डाण पुलाचे गर्डचे काम शनिवारी

शनिवारी पहाटे तीन तासाचा मेगाब्लॉक    वर्धा/रवींद्र लाखे- बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या बांधकामाला जवळपास आज ८ वर्षां पुर्ण झाले. या पुलाचे काम आज अंतिम टप्प्यात असल्याने शनिवारच्या मध्यरात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत पुलाचे गर्डर लॉन्चिंगचे काम करण्यात येणार आहेत.यासाठी तीन तासाचा मेगाब्लॉक ची परवानगी रेल्वे विभागाने दिली आहे. मागील आठवड्यात या उड्डाण …

बजाज चौकातील उड्डाण पुलाचे गर्डचे काम शनिवारी Read More »

पेट्रोल – डिझेल भरण्यासाठी जुळ्या शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांब रांगा

संपामुळे झाला परिणाम… अचलपूर /प्रतिनिधी- केंद्र सरकारने भारतीय न्यायिक संहिता २०२३ मध्ये सुधारणा केल्यानंतर नवीन मोटार वाहन कायद्यानुसार अपघातास जबाबदार असलेल्या ट्रकचालकास १० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.देशात लागू करण्यात आलेल्या नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहतूकदार आणि ट्रकचालक संपावर गेले आहेत. त्यामुळे अचलपूर – परतवाडा जुळ्या शहरातील पेट्रोल पंप बंद असतील …

पेट्रोल – डिझेल भरण्यासाठी जुळ्या शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांब रांगा Read More »

नववर्षाची पहिली रात्र `त्यांच्या’साठी काळरात्र ठरली

दोन दुचाकीच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यु;दोघे गंभीर  चांदूरबाजार-    नववर्षाची सुरवात चांदूरबाजारात अपघाताने झाली.नववर्षाच्या पहिल्याच रात्री  दोन दुचाकीत जबर धडक झाल्यामुळे चार जण जागीच ठार झाले तर दुचाकीच्या मागे बसलेले दोघे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आहे.सदरची घटना १ जाने.ला रात्री ९ ते ९.३० चे सुमारास चांदूरबाजार – अमरावती रोडवर …

नववर्षाची पहिली रात्र `त्यांच्या’साठी काळरात्र ठरली Read More »

…अमरावतीत कलाकार येणे बंद होतील

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहाच्या दूरवस्थेबाबत अभिनेते शरद पोंक्षे यांनी टोचले कान अमरावती/प्रतिनिधीउत्तम नाटक, नृत्य, संगीत ही समाजाची मुलभूत गरज असताना तसेच ते सादर करण्यासाठी सुविधायुक्त नाट्यगृह गरजेचे असताना अमरावती शहरातील ‘संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहा’च्या दूरव्यवस्थेने कळस गाठला असून येथे कला सादर करताना कोणताही अपघात होण्याची भीती अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त करीत येथील आमदार, खासदारांना …

…अमरावतीत कलाकार येणे बंद होतील Read More »

विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेमध्ये प्रबोधन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

दर्यापूर/प्रतिनिधीISRO, VIBHA, NCERT, NCSM द्वारे आयोजित विद्यार्थी विज्ञान मंथन 2023 (VVM) परीक्षेमध्ये प्रबोधनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. वर्ग 9 मधून वैष्णवी सुरेश शेकोकार, तालुक्यात प्रथम. वर्ग 10 मध्ये तालुक्यातील प्रथम- द्वितीय- तृतीय तिन्ही क्रमांक प्रबोधन विद्यालयाला प्राप्त झाले. अनुक्रमे विद्यार्थी प्रथम मंथन देवेन शहा द्वितीय भाविका दीपक पारवे तृतीय कु. नंदिनी सुधीर इंगोले. …

विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेमध्ये प्रबोधन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश Read More »

जुन्या वैमनस्यातुन भरधाव कारने सहा जणांना चिरडले

तीन जण जागीच ठार, तीन जण गंभीर जखमी दर्यापूर/प्रतिनिधी– दर्यापूर तालुक्यातील नाचोना येथे अवैधपणे दारू विक्री करणार्‍या व्यक्तीने जुन्या वैमनस्यातून चारचाकी वाहन चक्क घराच्या अंगणात आणून वृद्ध व महिलांच्या अंगावर भरधाव वाहन घालत अक्षरशः धिंगाणा घातला. या खळबळजनक घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून अन्य तीन गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना मंगळवार ( …

जुन्या वैमनस्यातुन भरधाव कारने सहा जणांना चिरडले Read More »

आयुषमान कार्ड व रोगनिदान शिबीर

दर्यापूर/वार्ताहरअंजनगाव सुरजी तालुक्यात ग्रामीण भागात सातेगाव येथे खा.अनिल बोंडे जिल्हाध्यक्ष अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व स्व माजी आ.किसनराव खंडारे बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयुष्मान भारत संयोजक अमरावती जिल्हा भाजपा अ‍ॅड. भूषण खंडारे यांच्या वतीने भारत मातेची पूजन करून आयुषमान कार्ड व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी १५० लोकांनी आयुष्मान कार्ड …

आयुषमान कार्ड व रोगनिदान शिबीर Read More »

वर्ध्यात भावी आमदारांची वाढदिवसानिमित्त पोस्टरबाजी!

अनेकांना लागले आमदाराचे वेध वर्धा रवींद्र लाखे : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होतील असे गृहीत धरून वर्ध्यातील अनेक इच्छुकांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. वर्ध्यातील जवळपास सर्वच मतदारसंघातील सर्वपक्षीय तरूण. डॉक्टर. गुरुजींचा. यात समावेश आहे. मात्र यातील काहीजण अगदी आक्रमकपणे मैदानात उतरले आहेत. स्वतःच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून मतदारसंघात पोस्टबाजी सुरू केली आहे.लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका …

वर्ध्यात भावी आमदारांची वाढदिवसानिमित्त पोस्टरबाजी! Read More »

समाज क्रांती आघाडीचा २० डिसेंबर ला अधिवेशनावर मोर्चा – ॲड.श्रीकृष्ण टोबरे

अकोट :सामान्यांच्या घटनादत्त अधिकाराची लढाई समाज क्रांती आघाडी चे संस्थापक अध्यक्ष,भारतीय राज्य घटनेचे गाढे अभ्यासक, संविधानाचे रक्षणकर्ते प्रा.ॲड.मुकुंद खैरे यांचा संघर्ष डोळ्यांच्या पटलावरून पुढे जात असतांना अभ्यासू,निर्भीड, निडर,निपक्ष,लढाऊ,निधड्या छातीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा त्यागी, वामनदादा कर्डक यांच्या म्हणण्या नुसार भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते. तलवारीचे तयाला न्यारेच टोक असते.तर त्यातील एक …

समाज क्रांती आघाडीचा २० डिसेंबर ला अधिवेशनावर मोर्चा – ॲड.श्रीकृष्ण टोबरे Read More »

साहित्यात दगडाचे फुल करण्याची ताकद असते- चंद्रकांत वानखेडे

अकोट– जगातील दुःखावर पांघरूण घालण्याचे काम साहित्यिक करतात. विलास ठोसर यांनी ‘खोयमोडी’ मधून मातीशी नाते जोडले आहे. अस्सल साहित्यातून माणसांच्या भावनांची जपवणूक केली जाते .दगडाचे फुलात रूपांतर करण्याची ताकद साहित्यामध्ये असते, असे प्रतिपादन प्रा चंद्रकांत वानखेडे यांनी केले.स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयात विलास ठोसर यांच्या कथासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य …

साहित्यात दगडाचे फुल करण्याची ताकद असते- चंद्रकांत वानखेडे Read More »

Scroll to Top