अखेर तापींची उचलबांगडी : राज्याच्या ग्राम विकास विभागाने काढले आदेश
जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी दिगंबर लोखंडे यांची वर्णी अकोला :- संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या महिला ग्राम सेविकेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या कालिदास तापी यांची उचलबांगडी करीत त्यांच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी दिगंबर लोखंडे यांची वर्णी लागली आहे. त्या संबंधी गुरुवारी ता. ११ जुलै रोजी राज्याच्या ग्राम …
अखेर तापींची उचलबांगडी : राज्याच्या ग्राम विकास विभागाने काढले आदेश Read More »