Author name: Admin

भारताच्या कर्णधाराला नवव्या षटकातच वापरावे लागले सहा गोलंदाज

हार्दिक पांड्याला दुखापत तर बांगलादेशची तुफान फलंदाजी पुणे : क्रिकेट वर्ल्डकप मधील भारत विरुद्ध बांगलादेशचा सामना आज पुण्यामध्ये सुरु आहे. यात बांगलादेशने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या दृष्टीने हा निर्णय हितकारकच आहे. पण भारतालाही आता सावढगिरीने खेळण्याची गरज दिसत आहे. कारण बांगलादेशने तुफान फलंदाजी करत पहिल्या नऊ षटकांतच अर्धशतक ठोकले आहे. तर भारताचा …

भारताच्या कर्णधाराला नवव्या षटकातच वापरावे लागले सहा गोलंदाज Read More »

चोर की दाढी में तिनका….

भाजप आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल मुंबई-: देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी काल इस्राइली दहशतवाद्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं आणि त्यावर आदरणीय शरद पवारनी टीका केली. आश्चर्य असं वाटतं की ज्या पवार साहेबांना १९९२ दंगलीच्या काळात जेव्हा बॉम्बब्लास्ट झाले आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं होतं तेव्हा दहशतवादी देशाची कशी वाट लावू शकतात हे त्यांनी स्वतःच्या …

चोर की दाढी में तिनका…. Read More »

२६ ला ‘वीरसा रेस्ट्रो’ चा शुभारंभ

जेवण वाढण्यासाठी देश विदेशातून मागविण्यात आली क्रोकरी – बसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आरामदायक सुविधा शहरात सुरू होणार हटके व अनोखे फॅमिली रेस्टॉरंट – इंडियन, थाय, इंटरकॉन्टिनेन्टल, ओरिएंटल व जपानी व्हेज नॉनव्हेज व्यंजनांची भरमार अमरावती – स्थानिक रेल्वे स्टेशन चौकात १९८९ पासून न्यू ईगल हॉटेलचे संचालन करणार्‍या रवींद्र सिंह उर्फ बिट्ट सलोजा व त्यांचा मुलगा नमन सलुजा …

२६ ला ‘वीरसा रेस्ट्रो’ चा शुभारंभ Read More »

Scroll to Top