Author name: Admin

स्काऊट्स गाईड पथकाची स्वच्छता मोहीम

अकोट- सेवा पंधरवडा अंतर्गत श्री शिवाजी विद्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी शाळा परिसर तसेच शहरातील मुख्य चौकात स्वछता करण्यात आली. स्वछता ही सेवा पंधरवडा अंतर्गत शहरातील सोनू चौक,जयस्तंभ चौक या ठिकाणी स्वछता मोहीम राबविण्यात आली.तद्नंतर शहरात प्रभातफेरी काढत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती चा संदेश दिला. या कार्यक्रमाला स्काऊट्स सहाय्यक जिल्हा आयुक्त विजय जीतकर, प्राचार्य संजय वालसिंगे, …

स्काऊट्स गाईड पथकाची स्वच्छता मोहीम Read More »

भारतीय जनता पार्टी मोर्शी तर्फे महाविकास आघाडीचा निषेध

मोर्शी- स्थानिक तहसील कार्यालयासमोर आज २१ ओक्टोम्बर रोजी खाजगी नोकर भरतीच्या संदर्भात जे चुकीचे वातावरण महाराष्ट्रात महाविकास आघाडी तर्फे करण्यात आले. त्याचा निषेध भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र स्वरूपाचे निदर्शने व नारेबाजी करून परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील वेळोवेळी घेण्यात आलेल्या निर्णयाचा सुद्धा …

भारतीय जनता पार्टी मोर्शी तर्फे महाविकास आघाडीचा निषेध Read More »

सार्वजनिक दुर्गा मंडळ व शारदा मंडळ विसर्जन निमित्त….

सरमसपुरा पोलीस स्टेशनची शांतता समिती बैठक अचलपूर –सार्वजनिक दुर्गा मंडळ व शारदा मंडळ विसर्जन निमित्त सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत जगदंब महाविद्यालयामध्ये सभागृहात शांतता समितीची बैठक संपन्न झाली.यावेळी जगदंब विणकर संस्थेचे अध्यक्ष रमाकांत शेरकर,प्रदीप पाटील , सरमसपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल जाधव,बाळासाहेब गुलक्षे,कबीर हनफी आदी मान्यवर उपस्थितीत होते . सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत शहरात १४ व …

सार्वजनिक दुर्गा मंडळ व शारदा मंडळ विसर्जन निमित्त…. Read More »

मेळाव्यातून हरविलेली दिव्यांग मुलगी नागपूर येथे आढळली

वर्धा पोलिसांच्या शोध मोहिमेला यश वर्धा-चरखागृह सेवाग्राम येथे समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आयोजित दिव्यांग मेळाव्यातून हरविलेली मतीमंद दिव्यांग मुलगी नागपूर येथे आढळून आली. वर्धा पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी सर्वत्र शोध मोहीम राबविली होती. पोलिसांच्या या मोहिमेस अखेर यश आले. दिव्यांग मेळाव्याला संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने दिव्यांग आल्याने प्रचंड गर्दी झाली होती. या मेळाव्यातच पारडी, ता.कारंजा येथील मुलीची …

मेळाव्यातून हरविलेली दिव्यांग मुलगी नागपूर येथे आढळली Read More »

अकोट पोस्ट ऑफिसमध्ये जागतिक टपाल दिन

अकोट:-मानव समाज वतीने अकोट पोस्ट ऑफिस मध्ये जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला. टपाल दिनानिमित्त कार्यालयात मिठाई वाटप करण्यात आली. पोस्ट कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या. पोस्ट कार्यालय परिसर कर्मचाऱ्यांबरोबर स्वच्छ करुन यावेळी टपाल दिन साजरा करण्यात आला.युनिव्हर्सल पोस्टल युनियनची ९ ऑक्टोबर १८७४साली स्थापना झाली होती. १९६९पासून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा …

अकोट पोस्ट ऑफिसमध्ये जागतिक टपाल दिन Read More »

उघड्यावरील शेतमालाला संरक्षण द्या-आ.प्रवीण पोटे

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी अमरावती-शुक्रवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघड्यावर ठेवलेला शेकडो शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा लाखोंचा शेतमाल पावसाने भिजला आहे. पावसाने झालेले हे नुकसान म्हणजे व्यापारी आणि शेतकरी यांच्याप्रती प्रशासनाची असलेली उदासीनता असून बाजार समितीने शेतकऱ्यांचा माल कसा सुरक्षित ठेवता येईल यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची सूचना आमदार प्रवीण पोटे …

उघड्यावरील शेतमालाला संरक्षण द्या-आ.प्रवीण पोटे Read More »

भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा कार्यकारणी घोषित

यवतमाळ –भारतीय जनता पक्षाचा यवतमाळ जिल्हा कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी घोषणा केली असून या कार्यकारणी ४ सरचिटणीस, १० उपाध्यक्ष, १० सचिव यांच्यासह विविध आघाड्याचे जिल्हाध्यक्ष व कार्यकारणी सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे या कार्यकारणी मध्ये पहिल्यांदाच महिला व अनुसूचित जमातीच्या कार्यकर्त्यांना महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तरी या कार्यकारणीत …

भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा कार्यकारणी घोषित Read More »

मातृभूमिच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद पोलीसांना मानवंदना

पोलीस स्मृती दिन : जिल्हा पोलीस प्रशासनाकडून शहिदांना अभिवादन यवतमाळ –मातृभूमिच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद पोलीसांना आज पोलीस स्मृतीदिनी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मानवंदना देण्यात आली.कर्तव्यावर असतांना शहीद झालेल्या पोलीसांना अभिवादन करण्यासाठी पोलीस स्मृती दिनाचे आयोजन पोलीस मुख्यालयात करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी …

मातृभूमिच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद पोलीसांना मानवंदना Read More »

घरगुती गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने लाखो रुपयांचे नुकसान

घाटंजी–तालुक्यातील चोरंबा येथील तूकाराम राऊत यांच्या घरी त्यांची म्हातारी पत्नी कालावतीबाई तुकाराम राऊत हिने सकाळी स्वयंपाक करण्यासाठी गॅस लावला असता गॅस सिलिंडर लीक असल्याने अचानक पेंट घेतला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु तुकाराम राऊत आणि कलावती राऊत ही म्हातारी दाम्पत्य आपल्या मुलांपासून अलग राहून आपल्या जीवनाचा गाडा चालवीत होते त्यांच्या जीवनाचा गाडा …

घरगुती गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने लाखो रुपयांचे नुकसान Read More »

ऑर्किड सिटी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी रोलर स्केटिंगसाठी कर्नाटकात

अमरावती – आर्किड सिटी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी सी.बी.एस.सी. झोन २ मध्ये रोहित मरसकोल्हे, स्वराज गिरी, मल्हार मुरतकर, निनाद मातकर, सम्राट भालचक्र हे रोलर स्केटिंग स्पर्धेत सहभागी होण्याकरिता कर्नाटक येथे दिनांक १८/१०/२०२३ ला अमरावती येथून रवाना झाले. त्यांच्या यशाकरिता शाळेची व्यवस्थापन समिती मा.गौरी  देशमुख मॅडम, ममता ठाकरे, मा.अंगद सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा राठोड  तसेच  शाळेच्या …

ऑर्किड सिटी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी रोलर स्केटिंगसाठी कर्नाटकात Read More »

Scroll to Top