Author name: Admin

चाकुचा धाक दाखवून ८ हजार रुपयाची रक्कम पळविली

वर्धा/संजय बोंडे – हिंगणघाट शहरातील नागपुर रोड वरील फिदाहुसैन पेट्रोल वरती काल रात्री१० च्या दरम्यान डकेतीची घटना घडली असुन यात ४ आरोपीच्या टोळक्याने पेट्रोल पंपावरती कर्मचाऱ्यास चाकुचा धाक दाखवून ८ हजार रुपयाची रक्कम पळविली, सुदैवाने काही वेळेपूर्वीच पेट्रोलपंप मालकाने जवळ्पास २ लाखाची रोख रक्कम घरी नेल्याने मोठी घटना टळली, या मुळे आरोपीच्या हाती मोठी रक्कम …

चाकुचा धाक दाखवून ८ हजार रुपयाची रक्कम पळविली Read More »

श्री कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक महिन्यात विविध कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बैठक

अचलपूर- शहरातील प्रसिद्ध श्री कार्तिक स्वामी मंदिरात यंदा ही कार्तिक महिन्यात कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून काकडा आरतीचे आयोजन करण्यात येते .त्या औचित्यावर २१ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचा अनुषंगाने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. गेल्या वर्षापासून श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये काकडा आरतीची सुरवात करण्यात आली . सदर कार्यक्रमाचे आयोजन यंदा ही करण्यात आले असून या …

श्री कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक महिन्यात विविध कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बैठक Read More »

शहरात दुर्गा मंडळात चालतो जुगाराचा डाव

पोलीस अनभिज्ञ कसे..? दुर्गा मंडळात पोलीसांच्या मदतीने भरतो जुगार पुसद/प्रतिनिधी :- नवरात्र उत्सव म्हणजे हिंदू भाविकांचा आस्थेचा, उपासनेचा, स्त्री शक्तीच्या जागराचा सण होय. मात्र शहरातील काही दुर्गाउत्सव मंडळात देवीच्या मूर्तीमागेच जुगाऱ्यानी ठाण मांडल्याचे सर्वसृत आहे.तरीही पोलीस अनभिज्ञ कसे..? हा यक्षप्रश्न नवरात्रातील भक्त मंडळींना पडतो.शहरातील जवळपास सर्वच वॉर्डात दोन ते तीन सार्वजनिक दुर्गा मंडळे स्थापित आहेत. …

शहरात दुर्गा मंडळात चालतो जुगाराचा डाव Read More »

कविसंमेलन चौसाळा…

जिल्ह्यतील चौसाळा येथील क्षञिय नवराञ नवदुर्गा उत्सव मंडळ द्वारा आयोजित भव्य वऱ्हाडी कविसंमेलनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष,कविवर्य विठ्ठल कुलट यांच्या बहारदार सुञसंचालनात कविवर्य विजय सोसे,गौतम गुडधे यांनी कौटुंबिक,सामाजिक,शेतीमातीच्या कविता आणि खुमासदार विनोद निर्मिती करून रसिकांना हसता हसता लोटपोट केले.कविसंमेलनाला पुंडलिकराव वाट,शैलेश लोखंडे,अरूण काकड,मंडळाचे पदाधिकारी गावकरी आणि महिला भगीनी यांची हजारोच्या संख्येत उपस्थिती …

कविसंमेलन चौसाळा… Read More »

दीड जीबी नेट, अन तरुणाई सेट – इंजि. पवन दवंडे

वरूड- आज तरुणांना फक्त दारू, सिगारेट, गुटखा याचेच व्यसन नाही तर आता नवीन व्यसन तरुणांना जडले आहे मोबाईलचे. दीड जीबी नेट तरुणांचे आयुष्य खराब करत आहे. अनेकांना झोपताना, उठल्यावर, काम करताना, जेवताना सतत मोबाईल जवळ बाळगण्याची सवय जडली आहे. पण, काहीकाळ मोबाईलपासून दूर राहणं शरीर व मनासाठी खूप गरजेचे आहे. मोबाईल फक्त गरजेची गोष्ट राहिली …

दीड जीबी नेट, अन तरुणाई सेट – इंजि. पवन दवंडे Read More »

संत्रा व्यापारी तालीब खान यांचेवर प्राणघातक हल्ला

तालुक्यातीलच एका मोठ्या संत्रा व्यापाऱ्यांनेच कट रचल्याची चर्चा वरुड – शहरापासुन काही अंतरावरच असलेल्या जे. के. अँग्रो इंडस्ट्रीज नामक संत्रा मंडीत थेट प्रवेश करून संत्रा व्यापारी सुमेल खान वहीदउल्ला खान यांचेशी ट्रॅक्टर भाडयाच्या पैश्यावरून वाद घालत त्यांचेवर प्राण घातक हल्ला केल्याची घटना रात्री सात वाजताचे सुमारास घडली. या प्रकरणी शेंदुरजनाघाट पोलीसांनी ८ ते १० लोकांविरुद्ध …

संत्रा व्यापारी तालीब खान यांचेवर प्राणघातक हल्ला Read More »

पवित्र गंगाजलमध्ये होणार दुर्गा मातेचे विसर्जन

यवतमाळ–श्री हिंदुस्थानी दुर्गादेवी मंदिर, आठवडी बाजार, यवतमाळ द्वारा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १५ ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सव सुरु आहे. तसेच मंडळा तर्फे दुर्गा मातेच्या विसर्जना हरीद्वार येथून पवित्र गंगाजल आणण्यात आले आहे. सदर पवित्र गंगाजल टॅन्कर द्वारा दि.२२ ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी १२.३० वाजता पासून मिरवणूकीद्वारे बँड पथकासह महादेव मंदीर येथून निघून तहसिल चौक ते …

पवित्र गंगाजलमध्ये होणार दुर्गा मातेचे विसर्जन Read More »

जलसंपदा विभागातच्या ४२९ अभियंत्यांना आ.बच्चू कडूमुळे मिळाला न्याय …

अचलपूर- राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब या पदाकरीता २०१९ मध्ये सरळ सेवा परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आल्या होत्या . या एकत्रित स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालावर आधारित राज्य स्तरीय निवड समिती पुणे यांनी ४९५ पात्र उमेदवाराची कागतपत्र तपासून शिफारस सुद्धा केली होती . तरी सुद्धा या पात्र ठरलेल्या उमेदवाराना नियुक्तीपत्र …

जलसंपदा विभागातच्या ४२९ अभियंत्यांना आ.बच्चू कडूमुळे मिळाला न्याय … Read More »

अवयवदान जागृतीत आणि शस्त्रक्रियेतही अग्रेसर

सावंगी मेघे रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाचे शतक वर्धा /रवींद्र लाखेदत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाने किडनी म्हणजेच मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शंभरावी शस्त्रक्रिया पूर्णत्वाला नेऊन आरोग्यसेवेच्या मैदानात आगळेवेगळे शतक झळकविले आहे. रुग्णालयातील शल्यचिकित्सकांच्या चमूने हा आनंद केक कापून उत्साहात साजरा केला. सावंगी मेघे रुग्णालयात २००१ साली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा आरंभ …

अवयवदान जागृतीत आणि शस्त्रक्रियेतही अग्रेसर Read More »

अंत्यसंस्काराचे पॅकेज देणारी कंपनी सुपरहिट

अकोला –मृत्यु झाल्यानंतरही अनेकांच्या वाट्याला सुखाचे अंत्यसंस्कार येत नाहीत. मोठ्या शहरांमध्ये काहींना खांदाद्यायला लोकं नसतात, पंडित भेटत नाही, ‘रामनाम सत्य है.” हे म्हणणारे नसतात, केस कापण्यासाठी न्हावी शोधावालागतो. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये लोकांची चांगलीच गैरसोय होते. लोकांची ही अडचण ओळखत मुंबईत स्थापन झालेली‘सुखांत’ ही कंपनी सध्या चांगलीच हिट ठरत आहे. अलीकडेच एका प्रदर्शनात या कंपनीने स्टॉल …

अंत्यसंस्काराचे पॅकेज देणारी कंपनी सुपरहिट Read More »

Scroll to Top