Author name: Admin

राज्यभरातून जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा

जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी येथे सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना आपापल्या गावांमध्ये गावबंदी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या १०९ गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आहे, अशा आशयाचे फलक गावाच्या चौका-चौकात लागलेले आहेत. लातूर, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी आणि पंढरपूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये असे फलक दिसून …

राज्यभरातून जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा Read More »

श्री हव्याप्र मंडळाच्या दसरा महाेत्सवाला अखंड भारताचे स्वरूप

२५ राज्यातील २५०० विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक कवायती  अमरावती-  जिल्ह्याचं कुलदैवत श्री अंबादेवी व श्री एकवीरादेवी नवरात्राेत्सवाला स्फुरण चढते ते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या दसरा महोत्सवाने. दशमीला देवींच्या सिमाेल्लंघनानंतर स्थानिक अमरावती-बडनेरा मार्गावरील दसरा मैदानवर दसरा महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. मंडळामध्ये शिकत असलेले २५ राज्यातील तब्बल २५०० विद्यार्थ्यांनी पारंपारीक खेळ, याेग-व्यायाम आणि संस्कृती दर्शनातून चित्तथरारक कवायती …

श्री हव्याप्र मंडळाच्या दसरा महाेत्सवाला अखंड भारताचे स्वरूप Read More »

विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन २८ आक्टोबर रोजी

अकोट–राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अकोट नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन शनिवार दि.२८ ऑक्टोम्बर रोजी सांयकाळी ६.१५वाजता श्री सरस्वती विद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आले आहे. या उत्सवात संघप्रेमी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  ह.भ.प.श्री संत वासुदेवराव अं. महल्ले (अध्यक्ष  श्री.संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था), श्रीक्षेत्र श्रद्धासागर अकोट हे राहणार असून …

विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन २८ आक्टोबर रोजी Read More »

अचलपूर शहरातील श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये चांदीचे मुकुट लंपास

अचलपूर (प्रतिनिधी)- अचलपूर शहरातील बुंदेलपुरा येथील प्रसिद्ध श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये काल २४ ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी श्री कार्तिक स्वामी भगवान येथील चांदीचे मुकुट अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राप्त माहितीनुसार,अचलपूर शहरातील प्रसिद्ध श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये श्री कार्तिक स्वामी भगवान येथे जवळ्पास ७५० ग्राम चांदीचे छत्र व मुकुट अज्ञात चोरट्यानी …

अचलपूर शहरातील श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये चांदीचे मुकुट लंपास Read More »

अमरावतीत ‘गाफील’ चित्रपटाच्या पोस्टर चे विमोचन

गाफीलच्या टीम ने घेतला अंबादेवीचा आशीर्वाद अमरावती/प्रतिनिधीअमरावती मधील तरुण कलाकारांनी एकत्र येत निर्माण केलेल्या गाफील या चित्रपटाच्या पोस्टरचे शनिवारी अंबादेवी मंदिरात विमोचन करण्यात आले. गाफील चित्रपटाच्या सर्व कलाकार टीम ने अंबादेवी आणि एकविरादेवी चे दर्शन घेऊन चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी आशीर्वाद मागितला.अमरावतीच्या मातीत निर्माण झालेला गाफील चित्रपट येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील सर्वच सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून …

अमरावतीत ‘गाफील’ चित्रपटाच्या पोस्टर चे विमोचन Read More »

जुळ्या शहरात दसऱ्यानिमित्त झेंडू फुलांची मागणी वाढली

अचलपूर/प्रतिनिधी- हवामान आणि उष्णतेमुळे फुलांवर परिणाम झाला असला तरी दसऱ्यानिमित्त परतवाडा शहरातील आठवडी बाजार , जयस्तंभ चौक मध्ये झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.यामुळे फुलांचे दर घसरले आहेत. एक किलो झेंडूची विक्री ३० ते ४० रुपये होत आहे .नवरात्र आणि दसऱ्यानिमित्त फुलांना जास्त मागणी असल्याने परतवाडा शहरातील आठवडी बाजार परिसर ,जयस्तंभ चौक ,अचलपूर शहरातील …

जुळ्या शहरात दसऱ्यानिमित्त झेंडू फुलांची मागणी वाढली Read More »

शेतीचे साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक

वर्धा वृत्तसेवा-मौजा साठोडा येथील शेत शिवारामधून तीन शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी साहित्य चोरणाऱ्या तिघांना सावंगी पोलिसांच्या गुन्हे प्रगटी करण पथकाने ताब्यात घेत चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साठोडा येथील शेतकरी आकाश बंडूजी धांदे यांच्या शेता मधील ३० जून रोजी अज्ञात चोरट्यांनी विहिरीवरील मोटार,सोयाबीन काढणाऱ्या यंत्राची मशीन आणि त्याच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील …

शेतीचे साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक Read More »

‘गवळाऊ’ जातीच्या गोवंशाचा आतबट्ट्याचा लिलाव बोंबलला

अमरावती-झपाट्याने दुर्मिळ होत असलेल्या ‘गवळाऊ’ जातीच्या 67 नर वासरे आणि 28 गायींचा कवडीमोल भावात लिलाव करण्याचा पोहरा पशु संवर्धन प्रक्षेत्राचा प्रयत्न, गोशाळा महासंघाच्या समयोचित हस्तक्षेपामुळे धुळीस मिळाला आहे.आता नोंदणीकृत गोशाळा तसेच शासकीय संस्थांना याबाबत सूचित करण्यात आले असून येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत ऑफसेट किंमतीने हे पशुधन विकत घेण्याबाबत जाहीरपणे कळविण्यात आले आहे. गोशाळा महासंघाच्या विदर्भ …

‘गवळाऊ’ जातीच्या गोवंशाचा आतबट्ट्याचा लिलाव बोंबलला Read More »

चितळ प्राण्याचे मास खाणाऱ्या हॉटेल मालकासह चार आरोपींना अटक

वर्धा / रवींद्र लाखेचितळ प्राण्याची शिकार करीत त्या मासाची पार्टी करणाऱ्या फरार हॉटेल मालकाला वन विभागाच्या पथकाने रविवारी रात्रीच्या सुमारास सापळा रचून अटक केली आणि तीन आरोपींना सोमवारी अटक केली असून,चारही आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.सावंगी मार्गावरील टी पॉईंट येथील ठाकरे हॉटेल मध्ये दिनांक ८ ऑक्टोबर रोजी चितळ प्राण्याची शिकार करुन पार्टी …

चितळ प्राण्याचे मास खाणाऱ्या हॉटेल मालकासह चार आरोपींना अटक Read More »

कारेगाव शेतातील जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेने २९,४६,१८०/ च्या मुद्देमाल केला जप्त यवतमाळ/विवेक वानखडे (९८५०९७८९३३)सणोत्सवाचा उत्साहाचे दिवस असताना शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जुगार खेळल्या जात असल्याची बातमी जनमाध्यम ने प्रकाशित केली असता आज पोलीस स्टेशन वडगाव जंगल हद्दीतील कारेगाव शेत शिवारात मोठ्या प्रमाणात उघड्यावर सर्रास जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती समोर आली असता. यासंदर्भात स्थानिक गुन्हे …

कारेगाव शेतातील जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई Read More »

Scroll to Top