Author name: Admin

वैशाख वणवा आणि बेपत्ता सावली

रस्ते सिमेंटीकरण आणि रुंदीकरणाच्या नावाखाली वृक्षांची कटाई अमरावती/प्रतिनिधीनवतपाच्या पाच दिवसानेतर शहरातील तापमान ४५अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे जीवाची काहिली होत असून रस्त्यावर जाणार्‍या पादचार्‍याला किंवा वाहन चालकांना सावलीचा सहारा घ्यावा लागतो. पण, रस्ता सिमेंटीकरण व रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरील झाडांची मोठ्या प्रमाणात कटाई करण्यात आल्याने `सावलीच बेपता’ झाली आहे.सध्या वैशाख महिना सुरू आहे. वैशाखात तापमान दरवर्षीच …

वैशाख वणवा आणि बेपत्ता सावली Read More »

विद्यापीठाचा भोंगळ कारभार संपेना….

युवासेनेने केले विद्यापीठात मूल्यांकन व शुल्क परताव्यासाठी आंदोलन अमरावती/प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठांमध्ये उत्तरपत्रिका मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचे शुल्क परत करण्याबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी तीव्रतेने वाढत होत्या. याची दखल घेत 28 मे रोजी विद्यार्थी सेना (उ.बा.ठा.) शहर प्रमुख योगेश सोळंके व विभागीय सचिव सागर देशमुख यांनी विद्यापीठामध्ये शेकडो विद्यार्थ्यांसह धडक दिली. यावेळी …

विद्यापीठाचा भोंगळ कारभार संपेना…. Read More »

दुचाकी व ट्रक मध्ये भीषण अपघात

एकाचा जागीच मृत्यू;दोघे गंभीर जखमी अमरावती /प्रतिनिधी शहरातील इर्विन ते राजापेठ उड्डाणपुलावर २७ मे च्या सकाळी दुचाकी आणि ट्र्क मध्ये भीषण अपघात घडून यात एका विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर झाले आहे. नुकत्याच लागलेल्या १२ परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकी महाविद्यालयात ऍडमिशन घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात असलेल्या नखेगाव येथून तीन मित्र एम …

दुचाकी व ट्रक मध्ये भीषण अपघात Read More »

बारावीचा निकाल जाहीर;मुलींनी मारली बाजी

अमरावती – ९३ टक्के अमरावती/प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. सर्वाधिक ९७.५१ टक्के निकाल कोकण विभागाचा, तर मुंबई विभागाचा सर्वांत कमी ९१.९५ टक्के निकाल लागला.राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. …

बारावीचा निकाल जाहीर;मुलींनी मारली बाजी Read More »

भरधाव कारची समोरासमोर धडक

सहा ठार ; तीन गंभीर अकोला – वाशिम महामार्गावरील घटना अकोला :- अकोला – वाशिम महामार्गावरील पातूर घाटात दोन कारच्या समोरासमोर धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन चिमुकले असल्याची माहिती समोर आली आहे. सदर अपघातातील मृतकामध्ये अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या पुतण्याचा समावेश आहे. अकोला वाशिम महामार्ग वरील चारपदरी मार्गावर काही …

भरधाव कारची समोरासमोर धडक Read More »

निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी झाली पूर्ण

मतदान व्हॅन मेळघाटकडे रवाना उर्वरित मतदान केंद्रांवर पोहोचतील मतदान पथक अमरावती- अमरावती लोकसभा मतदार संघात शुक्रवार २६ एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. याशिवाय, सर्व मतदान केंद्रांवर EVM, कंट्रोल युनिट आणिVVPAT आणि इतर निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता मतदान केंद्रे आपापल्या नियुक्त मतदान केंद्राकडे रवाना होऊ …

निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी झाली पूर्ण Read More »

वर्धा, अकोला, अमरावतीचा कौल कुणाला?

अमरावती, अकोला, यवतमाळ-वाशीम, वर्धा, बुलढाणा या लोकसभा मतदारसंघांत २६ एप्रिलला मतदान होत आहे. या पाचही मतदारसंघांत चुरशीच्या लढती होण्याची चिन्हे दिसत आहेत. वर्धा मतदारसंघात तडस विरुद्ध काळे!सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे जोरात घुमू लागले आहेत. रस्त्याने जाणारे भोंगे ‘विजयी करा’चे हाकारे देत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांना …

वर्धा, अकोला, अमरावतीचा कौल कुणाला? Read More »

१३ नद्यांमधील पाणी पूर्णपणे आटलं

देशातील इतर नद्यांमध्ये गेल्यावर्षीहून कमी पाणीसाठा मुंबई : यंदाच्या वर्षी तापमान (Heat) प्रचंड वाढलं असून धरणांमधील तसेच नद्यांमधील पाणीसाठा कमी (Rivers dried up) झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अजून उन्हाळ्याची (Summer) केवळ सुरुवात झाली असताना देशातील १३ नद्यांमधील पाणी पूर्णपणे आटलं आहे. इतर नद्यांमध्ये गेल्यावर्षीहून कमी पाणीसाठा आहे. ही चिंतेची बाब असून यंदाचा उन्हाळा तहानेने व्याकूळ …

१३ नद्यांमधील पाणी पूर्णपणे आटलं Read More »

डॉ.नितीन धांडे यांची हॅट्रिक

विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा अविरोध निवड उपाध्यक्षपदी अॅड. उदय देशमुख, कोषाध्यक्षपदी प्रा. (डॉ.) हेमंत देशमुख, सचिवपदी युवराजसिंगचौधरी अमरावती/प्रतिनिधी विदर्भातील नामांकित शिक्षण संस्था विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षपदी मा डॉ नितीन धांडे यांची तिसऱ्यांदा अविरोध निवड झाली असुन उपाध्यक्ष पदी मा अॅड. उदय देशमुख, कोषाध्यक्षपदी माप्रा. (डॉ.) हेमंतजी देशमुख, सचिवपदी मा श्री. युवराजसिंगजी …

डॉ.नितीन धांडे यांची हॅट्रिक Read More »

Scroll to Top